सैन्यातल्या माणसाचं दुदैव हे की ती आनंदाच्या किंवा दुःखाच्या प्रसंगी कुटुंबातल्या कोणाला साथ देऊ शकत नाहीत. सणासुदीला गोड पदार्थाचे घास त्यांच्या आठवणीनं घरच्या माणसांच्या घश्यात अडकतात आणि दुःखाच्या प्रसंगी डोळ्यातून ऒघळणार्या धारा त्याना स्वतःच्याच हातानं पुसाव्या लागतात.
रारंग ढांग
लेखक : प्रभाकर पेंढारकर
मौज प्रकाशन
0 comments:
Post a Comment